डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या प्रदेश अध्यक्षा मा. भाग्यश्री वर्तक मॅडम यांना परदेशात प्रथमच “Social Excellence International Award – Sri Lanka” हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार श्रीलंकेतील कोलंबो येथे प्रदान करण्यात आला.
हा गौरव सोहळा स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर, हाय कमिशन ऑफ इंडिया, कोलंबो येथे मोठ्या दिमाखात पार पडला. समाजसेवा, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातील त्यांचे योगदान जागतिक पातळीवर ओळखले जाणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
या उल्लेखनीय सन्मानाबद्दल मा. भाग्यश्री वर्तक मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा! 💐
या सन्मानासाठी सहकार्य व प्रेरणा दिल्याबद्दल Indian Police Mitra Bharat चे श्री. सुरेश राठोड सर, Circuit Bench Foundation तसेच डॉ. अंजली चिंचोलिकार मॅडम यांचेही मनःपूर्वक आभार.
— बाळासाहेब सोनवणे सर
राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना
राज्य उपाध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज




महिला दिनानिमित्त डॉक्टर सुरेश डी एस राठोड फाउंडेशन, मार्शल योगा अकॅडमी, व शांतिदूत परिवार संचलित इंडियन पोलीस मित्र भारत व विशेष कार्यकारी अधिकारी न्याय हक्क जनजागृती फेडरेशन यांच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिन भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला….



© 2026 Indian Police Mitra. Built using WordPress and EmpowerWP Theme.